Hindi, asked by manekararti, 1 month ago

कवियत्री जशी और ने रूप घ्यावीशी वाटतात तसे तुम्हाला कौन-कौन व्हावेसे वाटते ते लिहा​

Answers

Answered by atulsahu035
4

Explanation:

मला एक छोटीशी, सुंदर, नाजूक परी व्हावेसे वाटते. परी झाल्यावर मी माझ्या हातातील जादूच्या कांडीने सगळी कामे पटपट पूर्ण करेन. सगळ्यांना मदत करेन. तसेच, मला एक लेखणी (पेन) व्हावेसे वाटते. मी माझ्या शाईच्या व टोकाच्या मदतीने पांढऱ्याशुभ्र मऊ कागदावर नाचेन. त्यामुळे, सुंदर नक्षी तयार होईल किंवा कविता लिहिली जाईल. मला विमानही व्हावेसे वाटते. उंच आकाशातून उडत वेगवेगळ्या देशांत जावेसे वाटते. कधी कधी मला फुलपाखरू व्हावेसे वाटते. सुंदर, नाजूक फुलांवर बसावेसे वाटते.

Similar questions