India Languages, asked by kavitaamrute5193, 4 months ago

कवी यत्रीला सूर्यकिरण का व्हावेसे वाटते

Answers

Answered by Cutiepieannu
76

कवयित्रीला सूर्यकिरण का व्हावेसे वाटते?

ANSWER:

काळोखाला चिरण्यासाठी आणि ऊर्जेचा स्रोत असलेल्या सूर्याला जवळून पाहण्यासाठी कवयित्रीला सूर्यकिरण व्हावेसे वाटते.


kavitaamrute5193: thanks
Similar questions