कवटी मध्ये एकूण किती (हाडे) बोनस आहेत?
४२
३२
२२
१८
Answers
Answered by
4
Answer:
,२२
Explanation:
मानवी कवटीत २२ अस्थी असतात. यांपैकी ८ अस्थींची करोटी वा मेंदूची पेटी बनते. करोटीच्या आत मेंदू असतो. उरलेल्या १४ अस्थींचा चेहरा तयार होतो.
Answered by
2
Answer:
22 astat
Explanation:
hii kasa ahes Yaar khup divas zle Tula Bolun I miss you Yaar btw happy shiv Jayanthi in advance
Similar questions