कवयित्री सुमती पवार त्यांना काय व्हावेसे वाटते?
Answers
Answer:
नाशिकच्या सुमती पवार यांनी लिहिलेल्या चार कविता संग्रहांचा प्रकाशन सोहळा रविवारी (दि. ८) रोजी सायंकाळी ६ वाजता रावसाहेब थोरात सभागृहात होणार असल्याची माहिती कवयित्री सुमती पवार यांनी दिली.
सुमती पवार यांनी सांगितले, की एकाच वेळी ‘संस्कार’, ‘सृजन’, ‘शिदोरी’ आणि ‘सुमतीचे श्लोक’ अशा चार कवितासंग्रहांचे प्रकाशन व्हावे ही अनेक दिवसांपासूनच इच्छा होती. पुण्याच्या वैशाली प्रकाशन हे कविता संग्रह प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला. या काव्यसंग्रहांचे प्रकाशन मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार व वनाधिपती विनायकदादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कवी किशोर पाठक हेही उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमालाचार कविता संग्रहांचे उद्या प्रकाशन
No-Author | Maharashtra Times | Updated: 07 Oct 2017, 04:16:00 AM
नाशिकच्या सुमती पवार यांनी लिहिलेल्या चार कविता संग्रहांचा प्रकाशन सोहळा रविवारी (दि. ८) रोजी सायंकाळी ६ वाजता रावसाहेब थोरात सभागृहात होणार असल्याची माहिती कवयित्री सुमती पवार यांनी दिली. नाशिककरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सुमती पवार व वैशाली प्रकाशनच्या वतीने करण्यात आली आहे.