kevalprayogi avyay example
Answers
Answered by
4
Explanation:
अरेरे ! काय वृद्ध म्हातारीची ही अवस्था !
बाप रे ! केवढा हा पूर !
शी ! किती घाण वागतो हा !
शाब्बास ! रवि , तू पास झालास !
Similar questions