Social Sciences, asked by aniket1234gund1234, 3 months ago

खंडाची निर्मिति कशा प्रकारे होते?​

Answers

Answered by sonamsharmanamo
1

Answer:

समुद्राने वेढलेल्या विस्तृत भूप्रदेशास खंड असे म्हणता येईल. युरोप आणि आशिया सोडल्यास या सर्व खंडांच्या चारही बाजूने महासागराचे पाणी आहे.

Explanation:

Similar questions