खंडांतर्गत भागात तापमान विषम का असते?
Answers
Answered by
1
Answer:
1. खंडांतर्गत भागात बाष्पाचे प्रमाण कमी असते.
2. म्हणजेच तेथे हवा कोरडी असते.
3. त्यामुळे खंडांतर्गत भागात दिवसभराच्या कमाल व किमान तापमानात मोठा बदल होतो.
4. म्हणून खंडांतर्गत भागात तापमान विषम असते.
Similar questions
Physics,
15 days ago
English,
15 days ago
Social Sciences,
15 days ago
Math,
1 month ago
Hindi,
1 month ago