खेड्यातील सकाळच्या आवाजांचे तुमच्या शब्दात वर्णन करा
Answers
Answered by
0
Answer:
खेड्यातील सकाळ कोंबड्याच्या आरवण्याने सुरू होते, तसेच सोबत बायकांचे जात्यावरील दळणाच्या साथीने ओव्यांनी सकाळ बहरते. त्यानंतर पक्षांचा किलबिलाट, शेतावर जाणाऱ्या बैलगाड्यांचा आवाज आणि शाळेसाठी निघालेल्या मुलांचा गलबला यांनी खेड्यातील सकाळ सजते.
Similar questions