खंडबंदीची चळवळ कोणी चालवली
Answers
Answer:
कै.श्रीधरपंत टिळकांच्या(मृत्यू १९२८) शब्दांत सध्याचे युग हे लोकशाहीचे युग आहे. एकंदर हिंदू समाजही संक्रमणावस्थेत आहे. भगवंतांनी निर्माण केलेली श्रमविभागरूप चातुर्वर्ण्यव्यवस्था गुणकर्मविभागशः चालू राहाती, तर ती अतीव त्याज्य ठरून त्याविरुद्ध बंड पुकारण्याची पाळी कनिष्ठ किंवा निकृष्ठ वर्गावर आली नसती. परंतु देशाच्या दुर्दैवाने चातुर्वर्ण्य जन्मसिद्ध स्वरूपात वज्रलेप होऊन बसल्यामुळे त्यापासून अनर्थ ओढवला आहे. पुरातन काळी वर्णाश्रमधर्माने इष्ट कामगिरी बजावली असेल, असे नाही. परंतु आता चातुर्वर्ण्यास जितक्या लवकर मूठमाती मिळेल तितकी बरी. ब्राह्मणेतर चळवळ हे ब्राह्मणी वर्चस्वाला विरोध म्हणून उदयाला आले उच्चवर्णीयांची वर्चस्व झुगारून देऊन समाजामध्ये सामाजिक ऐक्य समता आणि सलुका प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने ही चळवळ उभी राहिली ब्राह्मणेत्तर चळवळीने वर्चस्ववादी सामाजिक वर्चस्वाला विरोध केला या चळवळीतील नेत्यांची भावना ब्राह्मण वर्ग हाच बहुजन समाजाच्या प्रगतीच्या मार्गातील अडथळा आहे त्यामुळे ब्राह्मण वर्गाला वगळून इतर सर्व जातीतील लोकांच्या संघटना वर ब्राह्मणेतर चळवळीने भर दिला यातून ब्राह्मणेतर चळवळीच्या कार्याला गती प्राप्त झाली ब्राह्मणेतर चळवळीचे काही नेते राज्यकारभारात भाग घेण्याबाबत उत्सुक होते कारण इंग्रजांनी भारतीयांना राजकीय सवलती देण्यास सुरुवात केली त्याचा फायदा हा बहुजन समाजातील नेत्यांना मिळावा या दृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरू केले खरेतर हा फायदा बहुजन समाजातील नेत्यांना मिळावा अशी ब्राह्मणेतर चळवळीतील नेत्यांची भूमिका होते त्यांनी राजकीय सत्तेचा प्रभाव आणि परिणामकारकता ओळखली होती ब्राह्मणेतर चळवळीच्या माध्यमातून या काळामध्ये अनेक सुधारणावादी प्रयोग केले गेले
Explanation: