खाजगी कंपनीत किमान आणि जास्तीत जास्त
लोक असतात
Answers
Answered by
3
Answer:
खाजगी कंपनीत किमान २[दोन] सभासद असावे लागतात. कंपनीला व्यवसायासाठी आवश्यक असणारे भांडवल सभासद असणाऱ्या कुटुंबातील वैक्ती , नातेवाईक आणि मित्रमंडळी यांच्या मदतीने गोळा करावे लागते.
Similar questions