Geography, asked by jaydeepkumarhaj2827, 19 days ago

खाजगी विद्यार्थी स्वाध्याय पुस्तिका इयत्ता दहावी सामाजिक सामाजिक शास्त्र भूगोल मराठी माध्यम 2019 2020 उत्तरे​

Answers

Answered by sandagonmarkaldrin
1

Answer:

Answer is true sa earth

Explanation:

Sana makatulong po is the answer

Answered by Rameshjangid
0

Answer:

इयत्ता दहावीला खासगीरीत्या प्रविष्ट होणाज्या नवी मुंबईतील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माध्यमातून जुन्या स्वाध्याय पुस्तिकांचे वाटप करण्यात आले आहे.

Explanation:

Step 1: दहावीच्या वर्गात शिकणा°्या व नियमित शाळेत जाणाग्या विद्यार्य्यांना गृहपाठ, तोंडी परीक्षा आदी अभ्यासक्र म शाळांमधून करवून घेतला जातो. यासाठी २० गुण राखीव असतात आणि वार्षिक परीक्षा ८० मार्कांची घेण्यात येते. दहावीच्या परीक्षेला खासगीरीत्या प्रविष्ट होणा°या विद्यार्थ्यांना या गुणांचा लाभ घेता यावा, यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सर्व विषयांच्या स्वाध्याय पुस्तिकांचे वाटप करण्यात येते. यासाठी फॉर्म भरते वेळी १३०० रु पये नोंदणी शुल्कही घेण्यात येते.

Step 2: नवीन स्वाध्याय पुस्तिकांमध्ये प्रश्नपत्रिका आणि मूल्यमापन आराखडा बदलण्यात आला असताना, जुन्या स्वाध्याय पुस्तिकांचे वाटप झाल्याने मार्च २०२० साली दहावीच्या परीक्षेला सामोरे जाणा  या खासगीरीत्या प्रविष्ट झालेल्या विद्याथ्य्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. प्रत्येक वर्षी नव्याने बदल केलेल्याच स्वाध्याय पुस्तिका विद्याथ्यांना देण्यात याव्यात, अशी मागणी केली जात आहे.

Learn more about similar questions visit:

https://brainly.in/question/25787065?referrer=searchResults

https://brainly.in/question/35931151?referrer=searchResults

#SPJ3

Similar questions