खिलाफत चळवळीचे अध्यक्ष कोण होते?
सर सैय्यद अहमद खान
मौलाना अली महंमद
आगाखान
महात्मा गांधी
Answers
Answered by
4
उत्तर है, महात्मा गान्धी जी।
Answered by
0
Answer:
महात्मा गांधीं
Explanation:
पहिल्या महायुद्धात सर्व भारतीयांनी सहभाग घ्यावा व त्यासोबत मुस्लिमांनी देखील सहभाग घ्यावा असे सांगण्यात आले होते. ब्रिटिशांनी भारतीय मुसलमानांना त्यांच्या धार्मिक श्रद्धा स्थानांचे महत्त्व कायम राहील असा विश्वास दिला होता. परंतु या गोष्टी अामलात आणल्या गेल्या नाहीत.
तुर्की खिलापत नष्ट होण्याच्या मार्गावर आहे आणि याला पूर्णपणे ब्रिटिश सरकार जबाबदार आहे. म्हणून खिलाफतीचे अस्तित्व नष्ट होऊ देऊ नये. म्हणून भारतीय मुस्लिमांनी ठरवले की आपण खालीफाला पूर्णपणे पाठबळ द्यायचे.
त्यासाठी खिलाफत चळवळ सुरू करण्याचा निश्चय करण्यात आला. म्हणून महात्मा गांधींना खिलाफत चळवळीचे अध्यक्ष बनवण्यात आले. गांधींनी खिलाफत चळवळीचे नेतृत्व केले.
Similar questions