India Languages, asked by nilesh573, 1 year ago

। • खाली काही वाक्ये दिली आहेत. त्यांतील नामे ओळखून त्यांसाठी योग्य ती सर्वनामे वापरा.
(अ) हसीना खूप हुशार आहे. ........... रोज शाळेत जाते.
(आ) पक्षी उडत उडत लांब गेले. ........... दिसेनासे झाले.
(इ) बाई मुलांना खाऊ वाटत होत्या. ........... मुलांशी गप्पा मारत होत्या.
(ई) भाऊ घरात गेला. ........... काही सुचेना.​

Answers

Answered by rathodvinayak360
0

Answer:

dhnbi

Explanation:

Similar questions