India Languages, asked by junnetirupati, 13 hours ago

खालील अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ लिहा : (१) उंटावरचा शहाणा (२) कूपमंडूक - (३) गळ्यातील ताईत - (४) अक्षरशत्रू - (५) रुपेरी बेडी​

Answers

Answered by shishir303
9

दिलेल्ये अलंकारिक शब्दांचे योग्य अर्थ खालीलप्रमाणे असतील...

(१) उंटावरचा शहाणा ⦂ मूर्खपणाचा सल्ला देणारा

(२) कूपमंडूक ⦂ मूर्खपणाचा सल्ला देणारा

(३) गळ्यातील ताईत ⦂ अतिशय आवडता

(४) अक्षरशत्रू  ⦂ निरक्षर माणूस

(५) रुपेरी बेडी​ ⦂ नोकरी/चाकरी

व्याख्या ⦂

✎...  अलंकारिक शब्द भाषेचे सौंदर्य वाढवतात. कोणतीही गोष्ट अलंकारिक शब्दांतून अतिशय प्रभावीपणे सांगितली जाते. अलंकारिक शब्दांचा लोकांच्या मानसिकतेवर विशेष प्रभाव पडतो.

◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌

Answered by deshmukhg305
0

Answer:

शहाणा (२) कूपमंडूक - (३) गळ्यातील ताईत - (४) अक्षरशत्रू -

Similar questions