India Languages, asked by prathamnayak1145, 10 months ago

खालील अपूर्ण कथा पुर्ण करुन लिहा.
खालील अपूर्ण कथा वाचा. तुमच्या विचार व कल्पनेने कथा पूर्ण करा.
तुम्ही लिहिलेल्या अपूर्ण कथेला शीर्षक द्या व तात्पर्य लिहा..



आटपाट नगर होते. नगर वनश्रीनी नटलेले होते. तिथेच एक सुंदर व मोठे तलाव होते व त्या तलावाजवळ मोठे झाड होते. त्या
तटाजवळ कोकि
करीत असे. कारण त्याच झाडावर कोकिळ व कोकिळा यांचे छानसे घरटे होते.
त्याच झाडाच्या ढोलीत एक साप राहत होता. कोकिळा अंडे घालून दाणे टिपण्यासाठी बाहेर निघून जायची, कोकिळ सुद्धा
घरटयाबाहेर जात असे. साप हे दोघे नाहीत ते पाहून हळूच घरटयाजवळ येई व अंडे खाऊन जाई. संध्याकाळी कोकिळ व
कोकिळा जेव्हा घरटयाकडे परतत तेव्हा अंडे नाही हे पाहून दुःखी होत. हे अंडे कोणी फोडले हे त्यांना माहित होते पण दोघेही​

Answers

Answered by bhaktihthorat111
3

Explanation:

बालकप्रेमी राजा

एक रामपूर नावाचे गाव होते.....

Attachments:
Answered by ayesha9053
0

Answer:

the upper one is almost correct.

Similar questions