Hindi, asked by satishgaikwad7799, 1 year ago

-
-
-
-
-
-
खालील अपूर्ण कथा पूर्ण करून लिहा.
रामपूर गावामध्ये सोहनलाल नावाचा एक सावकार राहत होता. तो अतिशय लोभी होता. सोन्याची तर त्याला विशेष आवड होती.
- एक दिवशी गावात एका साधूचे प्रवचन होते. प्रवचनात साधुमहाराजांनी सांगितले की, “आपण जर मनापासून परमेश्वराची भक्ती केली तर परमेश्वर आपल्या ।
सर्व इच्छा पूर्ण करतो.” सोहनलाल हे ऐकून खूपच खूष झाला. त्या दिवसापासूनच परमेश्वराची भक्ती करू लागला. दिवस रात्र अगदी मनापासून परमेश्वराच्या
भक्तीत तो रंगून जाऊ लागला असे बरेच दिवस निघून गेले..
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
--
-
-​

Answers

Answered by pesh20gathoni
59

                                               ।। कथा लेखन  ।।

                                                  ।। लोभी माणूस ।।

रामपूर गावामध्ये सोहनलाल नावाचा एक सावकार राहत होता. तो अतिशय लोभी होता. सोन्याची  तर त्याला विशेष आवड होती.

(एके दिवशी गावात एका साधूचे प्रवचन होते. प्रवचनात साधुमहाराजांनी सांगितले की, “आपण जर मनापासून परमेश्वराची भक्‍ती केली तर परमेश्‍वर आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतो.'' सोहनलाल हे ऐकून खूपच खूष झाला. त्या दिवसापासूनच परमेश्वराची भक्‍ती करू लागला. दिवस रात्र अगदी मनापासून परमेश्वराच्या भक्‍तीत तो रंगून जाऊ लागला असे बरेच दिवस निघून गेले.

याची भकती पाहून एके दिवशी परमेश्‍वर त्याच्यावर प्रसन्न झाला. परमेश्वराने त्याला दर्शन दिले  आणि सांगितले, '“माग तुला काय हवे ते ?'' परमेश्वराचे हे शब्द ऐकताच सोहनलालचा लोभीपणा जागृत झाला. आणि तो परमेश्वराला म्हणाला, “माझ्या झोळीत भरपूर सोन्याची नाणी टाक”'. परमेश्वराने त्याची  मागणी मान्य करताना त्यास सांगितले, “नाणी जर जमिनीवर पडली तर त्याची माती होईल.” लोभीपणामुळे  सोहनलालने त्याकडे लक्ष दिले नाही.

परमेश्वर सोहनलालच्या झोळीत सोन्याची नाणी टाकू लागला. हळूहळू संपूर्ण झोळी सोन्याच्या नाण्यांनी  भरून गेली. तरीही सोहनलाल देवाला “मला अजून सोन्याची नाणी दे', असे सांगत होता आणि अचानक  सोन्याची नाणी झोळीत जास्त झाल्याने झोळी फाटली आणि सर्व नाणी जमिनीवर पडून त्यांची माती झाली.  हे पाहताच सोहनलालला अतिशय दु:ख झाले आणि त्याचवेळेला परमेश्वरही अंतर्धान पावले.

Answered by deshpandeanjali257
6

Answer:

लोभी सावकार

रामपूर गावामधे सोहनलाल नावाचा एक सावकार राहत होता उत्तर त्यांना विशेष आवड होती ती सोन्याची एके दिवशी गावात एक साधूचे प्रवचन होते प्रवचनात साधू महराजांनी की आधार मनापासून परमेश्वराची सक्ती केली तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतो. सोहनलाल हे ऐकून झाला त्या दिवसापासुनच परमेश्वराची भक्ती करू लागला दिवस रात्र अगदी मनापासून परमेश्वराचा भक्तीत तो रंगून जाऊ लागला असे बरेच दिवस निघून गेले.

एके दिवशी त्सा सोहनलाल ने कडक व्रत सुरु केले. निजली उपवास, रोज एक लक्ष मंत्रजप व रोज १० गरीबांना अन्नदान करू लागला शेवटी श्री लक्ष्मी या सकाराला प्रसन्न झाल्या "दुआ मी तुझ्या कठोर साधनेने झाले आहे, तुला हवा तो वर मागचावर सोहनलाल म्हणाला, माते या सणाची तर मी आतुरतेने वाट पाहतो आहे? माते, मला असा वर दे कि मी ज्या वस्तूला स्पर्श करेल ती वस्तू सोन्यात बदलून जाती । भारत! असे मह लक्ष्मी नाहिशी झाली

आपल्याला प्राप्त झालेल्या वसपासुन बरामूळे सोहन खूप खुश झाला त्याच्या साधनेच्या ठिकाणावरून तो उठला. व आसतांची घडी करू लागला जसा त्याने आसमाला हात लावला तसाच ते आराम सोन्याच बनून गेलं आपल्या या बराच अद्भुत प्रदर्शनपाहताच सोहनलाल खूप खूश झाला व त्यांच्या डोळ्यासमोर

जे दिसेल त्याला हात लावून सुवर्ण वमत्कार करू लागला! इतक्या दिवसाच्या कठोर उपवासामुळे त्याला खूप भूक लागली होती तो तातडीने त्याने तातडीने पाकगृहाकडे धाव घेतला. त्याने पाहिले कि याच्या पत्नीने खूप प्रकारची स्वादिष्ट जिन्नस बनवली होती. त्याने बालीमधे सजवलेलो लाडू उचलला, तसाच तो सोन्याचा बनून गेला पर मांगताना त्याच्या मनात हा विचार नाही आता कि त्याने हात लावलेल्या प्रत्येक गोष्टीधे सोम होईल त्यात खाद्यपदार्थही समाविष्ट आहेत. हा विचार करत असतानाच त्याचा 10 वर्षाचा मुलगा त्याच्याजवळ पळत आला. मुलापासून इतके दिवस दूर राहिल्यामुळे तो भावुक झाला व त्याच्या मुलाला मिठीत घेतले. पण हे काय त्याचा मुलक मुलगा चक्क सोन्याचा झाला त्याला आता मागीतलेल्या वराचा पश्चालाय होऊ लागला पण काय करणार, त्याला संसारा पेक्षा पैसा महत्त्वाचा वाटू लागला ना! पुत्रशोकात तो इतका गढून गेला कि त्याने सर्व त्या धनाचा त्याग केला व सन्यासी बनून गेला परंतु त्या आधी इतका अट्टाहासच कशासाठी

केला होता

शिकवण - अती लोभ करणे चाईट आहे.

Similar questions