*१. खालील अपूर्ण कथा पूर्ण करा.शीर्षक, ततपार्य.
दिवस कधी मावळला ते कळलेच नाही त्या दिवशी! पाहुण्यांनी घर भरून गेलं होतं. आजीच्या वयाला ७५
वर्षे पूर्ण होत होती. सर्वजण या निमित्ताने एकत्र आलेले पाहून आजी तृप्त झाली होती. एकमेकांशी रक्ताने
व मनाने जोडलेल्या तीन पिढ्या एकत्र जमल्या होत्या. दिवसभराच्या कार्यक्रमानंतर संध्याकाळी
हास्यविनोदात, मनमोकळ्या गप्पांत सारेजण दंग होते आणि अगदी अचानक या गप्पांत एक अनोळखी
आवाज ऐकू आला. 'जिजी ...मी आलो ग!' खूप वर्षांनी आजीने हा आवाज ऐकला आणि....
Answers
Answered by
18
Answer:
I think that this is right
Attachments:
Similar questions