२. खालील अपूर्ण कथा वाचा व तुमच्या कल्पकतेने ती पूर्ण करा. कथेला योग्य शीर्षक देऊन तात्पर्य लिहा.
एकदा एक प्रवासी पायीच प्रवासाला निघाला. तेव्हा वाहतुकीची साधने कमी होती. मजल दरमजल करीत तो दुसऱ्या गावी निघाला. ऊन खुपच चढू लागले. सूर्य डोक्यावर आला..
Answers
Answered by
3
Answer:
शीर्षक कपटी कावळा
Explanation:
आता त्याला बराच थकवा आला त्याने आता थोडा आराम करण्याचा निर्णय घेतला असे ठरवून तो एका गडद सावली असलेल्या आंब्याच्या झाडाखाली पडला. तो आता थोड्याच वेळात साखर झोपेत गेला एक दीड तासानंतर त्या झाडावर एक हंस आला .सूर्य आता डोक्यावर आला होता तसेच उन त्या प्रवाष्या वर पडू लागले .
त्या हंसाला त्या प्रवाष्याची दया आली त्याने आपले पंख पसरवून त्या प्रवश्या वर सावली धरली . तितक्यात एक कपटी कावळा तेथे आला त्याने ते सर्व पाहिले व त्याच्या मनात एक कटु कल्पना आली त्याने थेतून उडता आना आपले मल त्या प्रवाष्यावर टाकले व स्वतः ठेथून गायब झाला प्रवासी तितक्यात झागा झाला व त्याला वाटले की हंसा नेच आपले मल माझ्यावर पडले आहे त्याने खालून एक मोठा दगड उचलून त्या हंसावर मारला . हंस जागीच ठार झाला.
Similar questions
Computer Science,
16 hours ago
Math,
16 hours ago
Math,
16 hours ago
Physics,
1 day ago
Science,
1 day ago
Social Sciences,
8 months ago
Science,
8 months ago
Social Sciences,
8 months ago