Hindi, asked by patilswati60455, 23 days ago

खालील अपठित गद्यांश वाचून त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा . एखादया बागेत जाई - जुई सारख्या फुलवेली फुलांनी इतक्या बहरलेल्या असतात की जमिनीवर ही फुलांचा सडा पडतो आणि त्या फुलांच्या सहवासाने त्या मातीला सुद्धा सुवासमिळतो सत्संगतीचे हे उत्तम उदाहरण आहे . संगतीचा परिणाम किती प्रभावी असतो , हे फुले आणि माती या उदाहरणावरून दिसून येते . मातीच्या अंगी काही गुणधर्म असतात . हे गुणधर्म स्वतंत्रपणे कितीही वाढले तरी सुवासाचा गुण मातीत कधीच उत्पन्न होत नाही . तो गुण मातीत मिळणे अशक्य आहे तोफक्त फुलांचा संगतीमुळे मातीस मिळू शकतो . १ ) मातीला सुहास का मिळतो ?​

Answers

Answered by anupamsgpgi
1

Answer:

-खालील अपठित गद्यांश वाचून त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा . एखादया बागेत जाई - जुई सारख्या फुलवेली फुलांनी इतक्या बहरलेल्या असतात की जमिनीवर ही फुलांचा सडा पडतो आणि त्या फुलांच्या सहवासाने त्या मातीला सुद्धा सुवासमिळतो सत्संगतीचे हे उत्तम उदाहरण आहे . संगतीचा परिणाम किती प्रभावी असतो , हे फुले आणि माती या उदाहरणावरून दिसून येते . मातीच्या अंगी काही गुणधर्म असतात . हे गुणधर्म स्वतंत्रपणे कितीही वाढले तरी सुवासाचा गुण मातीत कधीच उत्पन्न होत नाही . तो गुण मातीत मिळणे अशक्य आहे तोफक्त फुलांचा संगतीमुळे मातीस मिळू शकतो . १ ) मातीला सुहास का मिळतो ? २ ) संगतीचा प्रभावी परिणाम कोणत्या उदाहरणावरून स्पष्ट होतो ? ३ ) मातीच्या अंगी कोणता गुण उत्पन्न होऊ शकत नाही ? ४ ) बाग कोणत्या फुलांनी बहरली होती ?

Similar questions