खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधून लिहा.
(अ) हातात पैसाही नाही आणि अंगात ताकदही नाही. (आ) जवानांच्या पराक्रमापुढे आपला जीव किती क्षुल्लक आहे.
Answers
Answered by
59
Answer:
अ) नाही मुठीमध्ये द्रव्य
नाही शिरेमध्ये रक्त
आ) तुझ्या शौर्यगाथेपुढे
त्याची केवढीशी शान
Similar questions