खालील बिंदू कोणत्या चरणात असतील: ज्यांचे दोन्ही निर्देशक ऋण आहेत.
Answers
Answered by
0
Indore ash yojan came to exist
Answered by
5
ज्याचे दोन्ही निर्देशक ऋण आहेत तो बिंदू तिसऱ्या चरणात येतो. खाली नीट स्टेप बाय स्टेप एक्सप्लेनेशन दिले आहे.
भूमिती या विषयांमध्ये चार चरण असतात ,म्हणजेच ग्राफ्ट पेपरवर चार जण बनवले जातात. ह्या चार चरणात बिंदू असतात. या चरणांमध्ये आपण वेगवेगळे आकार तसेच बार ग्राफ बनवू शकतो.
पहिल्या चरणात दोन्ही चिन्हे + असतात
(+,+)
दुसऱ्या मध्ये (-,+)
तिसऱ्या (-,-)
चौथा (+,-)
असे चिन्हे असतात.
वरील प्रकारचे प्रश्न भूमिती या विषयांमध्ये विचारले जातात, हे प्रश्न आपल्याला ग्राफ पेपरवर बनवायचे असतात म्हणून हे सहा ते सात मार्कांसाठी येतात.
Similar questions
English,
7 months ago
Social Sciences,
7 months ago
Math,
1 year ago
Physics,
1 year ago
Math,
1 year ago