खालील बहुपर्यायी प्रश्नाच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा: (-4, -3) हा बिंदू कोणत्या चरणात असेल ?(A) पहिल्या
(B) दुसऱ्या
(C) तिसऱ्या
(D) चौथ्या
Answers
Answered by
7
The answer is( c) third quadrant
Answered by
4
(-4,-3) हा बिंदू वरती दिलेल्या 4 पर्यायांपैकी, तिसऱ्या चरणात येतो.
भूमिती या विषयांमध्ये चार चरण असतात ,म्हणजेच ग्राफ्ट पेपरवर चार जण बनवले जातात. ह्या चार चरणात बिंदू असतात. या चरणांमध्ये आपण वेगवेगळे आकार तसेच बार ग्राफ बनवू शकतो.
पहिल्या चरणात दोन्ही चिन्हे + असतात
(+,+)
दुसऱ्या मध्ये (-,+)
तिसऱ्या (-,-)
चौथा (+,-)
असे चिन्हे असतात.
वरील प्रकारचे प्रश्न भूमिती या विषयांमध्ये विचारले जातात, हे प्रश्न आपल्याला ग्राफ पेपरवर बनवायचे असतात म्हणून हे सहा ते सात मार्कांसाठी येतात.
Similar questions