Math, asked by PragyaTbia, 10 months ago

खालील बहुपर्यायी प्रश्नाच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा: P(-1,1), Q(3,-4), R(1,-1), S(-2,-3), T(-4,4) यांपैकी चौथ्या चरणातील बिंदू कोणते ?(A) P आणि T
(B) Q आणि R
(C) फक्त S
(D) P आणि R

Answers

Answered by pkengineer
1

The answer is B. Q and R

Answered by Hansika4871
0

Q (3,-4) आणि R (1.-1) हे दोन बिंदू बिंदू वरती दिलेल्या 4 पर्यायांपैकी, चौथ्या चरणात येतो.

भूमिती या विषयांमध्ये चार चरण असतात ,म्हणजेच ग्राफ्ट पेपरवर चार जण बनवले जातात. ह्या चार चरणात बिंदू असतात. या चरणांमध्ये आपण वेगवेगळे आकार तसेच बार ग्राफ बनवू शकतो.

पहिल्या चरणात दोन्ही चिन्हे + असतात

(+,+)

दुसऱ्या मध्ये (-,+)

तिसऱ्या (-,-)

चौथा (+,-)

असे चिन्हे असतात.

वरील प्रकारचे प्रश्न भूमिती या विषयांमध्ये विचारले जातात, हे प्रश्न आपल्याला ग्राफ पेपरवर बनवायचे असतात म्हणून हे सहा ते सात मार्कांसाठी येतात.

Similar questions