खालील बहुपर्यायी प्रश्नाच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा: X अक्षाचे समीकरण खालीलपैकी कोणते ?(A) x = 0
(B) y = 0
(C) x + y = 0
(D) x = y
Answers
Answered by
3
X अक्षाचे समीकरण y = ० असे आहे.
आपल्याला भूमितीमध्ये ग्राफ पेपर वर, एक्स आणि वाय (x आणि y) म्हणजेच अक्ष बनवले गेलेले असतात. हे दोन अक्ष "+" या चीन्हासारखे दिसतात.
एक्स अॅक्सिस चे इक्वेशन y = ० असे लिहिले जाते.
एक्स आणि वाय एक्सेस जेव्हा भेटतात त्या बिंदूला ओरिजिन (०,०) असे म्हटले जाते.
वरील प्रकारचे प्रश्न भूमिती या विषयांमध्ये विचारले जातात, हे प्रश्न आपल्याला ग्राफ पेपरवर बनवायचे असतात म्हणून हे सहा ते सात मार्कांसाठी येतात.
Similar questions