खालील बहुपर्यायी प्रश्नाच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा: एका चौरसाच्या कर्णाची लांबी 12√2 सेमी आहे. तर त्याच ी परिमिती किती ?(A) 24 सेमी
(B) 24√2 सेमी
(C) 48 सेमी
(D) 48√2 सेमी
Answers
Answered by
1
The answer is 48 cm.
Attachments:
Answered by
1
एका चौरसाच्या करण्याची लांबी १२√२ आहे, तर त्याची परिमिती ४८cm आहे.
खालील चित्रांमध्ये चौरसाचे आकार बनवले आहे, चौरसाचे चारही भाग समान असतात, त्याला आपण a असे नाव देऊया.
पायथागोरस थेरम च्या मदतीने:
♦a^२ + a^२ = (१२√२)^२
♦२a^२ = १४४ × २
♦ a^२ = १४४
♦a = १२
चौरसाच्या प्रत्येक बाजूची लांबी 12 सेंटीमीटर आहे, चौरसाची परिमिती शोधण्यासाठी:
a + a + a + a = १२ + १२ + १२ + १२
= ४८cm
वरील प्रश्न भूमिती मध्ये विचारले जातात हे प्रश्न सोडविण्यासाठी सोपे असतात म्हणून हे चार ते पाच मार्कस साठी येतात. दहावी मध्ये हे प्रश्न खूप विचारले जातात.
Attachments:
Similar questions