खालील बहुपर्यायी प्रश्नाच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा: एका समभुज चौकोनाच्या संमुख कोनांची मापे (2x)° व (3x - 40)° असतील तर x = ?(A) 100 °
(B) 80 °
(C) 160 °
(D) 40 °
Answers
Answered by
6
X = ४५° असायला पाहिजे.
समभुज चौकोन खाली डायग्राम मध्ये दिला आहे. चौकोन एबीसीडी असे त्या चौकोनाचे नाव आहे.
चौकोनाच्या दोन बांधून मधला कोण नव्वद अंशाचा (९०°)असतो
(२x ) = ९०°
तर x = ४५°
अशा प्रकारचे प्रश्न भूमिती या विषयांमध्ये विचारले जातात. हे प्रश्न नववी ते दहावी या गटांमध्ये येतात.
हे प्रश्न सोडविण्यासाठी सोपे असतात. हे प्रश्न पाच ते सहा मार्क्स साठी विचारले जातात.
Attachments:
![](https://hi-static.z-dn.net/files/d50/9405b2fd4da3f081313cee132c574cee.jpg)
Similar questions