खालील बहुपर्यायी प्रश्नाच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा: रेषा y = x या रेषेवरील प्रत्येक बिंदूचे निर्देशक खालीलपैकी कोणत्या रूपात असतील ?(A) (a, a)
(B) (0, a)
(C) (a, 0)
(D) (a,- a)
Answers
Answered by
0
here is your answer
⬇️⬇️⬇️
option b. is the correct one
✔️✔️✔️✔️✔️✔️✔️✔️✔️
Answered by
0
Y = x ह्या रेषा वरील प्रत्येक बिंदू (a,a) ह्या रूपात आढळतो.
आपल्याला भूमितीमध्ये ग्राफ पेपर वर, एक्स आणि वाय (x आणि y) म्हणजेच अक्ष बनवले गेलेले असतात. हे दोन अक्ष "+" या चीन्हासारखे दिसतात. हे दोन अक्षर चार भाग बनवतात, त्याला क्वाद्रंत असे म्हटले जाते.
एक्स आणि वाय एक्सेस जेव्हा भेटतात त्या बिंदूला ओरिजिन (०,०) असे म्हटले जाते. Y = X ही सरळ रेषा ओरिजिन मधून जाते, आणि त्या रेषा वरील प्रत्येक बिंदू (a,a) स्वरुपात आढळतो
वरील प्रकारचे प्रश्न भूमिती या विषयांमध्ये विचारले जातात, हे प्रश्न आपल्याला ग्राफ पेपरवर बनवायचे असतात म्हणून हे सहा ते सात मार्कांसाठी येतात.
Similar questions