Hindi, asked by milindkhatavkar7, 9 months ago

(१) खालील चौकटी पूर्ण करा.
(अ) अभंगात वर्णिलेला चंद्रकिरण पिऊन जगणारा पक्षी
(आ) पिलांना सुरक्षितता देणारे
(इ) चिरकाल टिकणारा आनंद
(ई) व्यक्तीला सदैव सुख देणारा​

Answers

Answered by shishir303
171

सर्व प्रश्नांचे उत्तर असा प्रकार आहे...

(अ) अभंगात वर्णिलेला चंद्रकिरण पिऊन जगणारा पक्षी

► चकोर

— चकोर पक्ष्यासाठी चंद्रकिरण ये त्यांचे जीवन असते।

(आ) पिलांना सुरक्षितता देणारे

►पक्षीणीचे पंख

— पिल्लानां पक्षीणे पंख सुरक्षित ठेवतात

(इ) चिरकाल टिकणारा आनंद

► स्वानंद तृप्ती

— स्वानंद तृप्ती योगी देतो।

(ई) व्यक्तीला सदैव सुख देणारा​

► योगी

— जो आत्मत्याला परमेश्वाराशी थेट असतो तो योगी असतो।

≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡

Answered by khanisrar788937
7

Answer:

प्र.१ ला खालील चौकटी

Explanation:

उदा

Similar questions