खालील चौकटीत काही म्हणींचे अर्थ दिले आहेत ते वाचा. त्यावरून म्हणी ओळखा व लिहा.
न आवडणाऱ्या माणसाने
कितीही चांगली गोष्ट केली,
तरी ती वाईट दिसते. त्या
व्यक्तीचे काम आवडत नाही.
एखादया माणसाला काम
करता येत नसले, की तो
कारणे देत असतो.
एखादी गोष्ट तत्काळ व्हावी
याकरता काही लोक
उतावळेपणाने जे उपाय
करतात त्यांना हे म्हटले जाते.
जे समोर दिसते त्यासाठी
कोणत्याही पुराव्याची गरज
भासत नसते.
Answers
Answered by
14
Answer:
1 ज्याचे करावे भले तो म्हणे आपलेच खरे.
2 नाचता येईना अगंन वाकडे.
3 उतावळा नवरा गुढग्याला बाशिंग.
I hope help you
Similar questions
Math,
5 months ago
India Languages,
5 months ago
Chemistry,
11 months ago
Math,
11 months ago
Math,
1 year ago