Geography, asked by snake1234, 1 month ago

खालील चित्रांचे निरीक्षण करा व त्याखाली आपणास काय समजले ते लिहा.​

Answers

Answered by BANGTANARMYlucky
4

Explanation:

१. पाण्याचा अपव्यय टाळा.

२. येथे कचरा टाकू नका, त्याकरता कचरापेटीचा

वापर करा.

३. सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता जबाबदारी

प्रत्येकाची

४. स्वच्छ भारत सुंदर भारत

५. स्वच्छतेतून समृद्धीकडे.

Similar questions