खालील चित्र पाहून त्याचे वर्णन करा.(सहा ते सात ओळी लिहा). Marathi me
Attachments:
Answers
Answered by
3
- हे चित्र प्रदूषणाचे चित्र आहे.
- फॅक्टरी मधून दूषित हवा म्हणजे धूर बाहेर पडत आहे.
- एक माणूस बैल धुवत आहे.
- लोक नदीकाठी कपडे धुवत आहे.
- नदी मध्ये लोकांनी कचरा टाकला आहे.
- नदीचं पाणी दूषित झाले आहे.
- वाहनामधून धूर बाहेर पडत आहे.
☆I HOPE IT IS HELPFUL!☆
Similar questions