खालील चित्र पहा व १० ओळीत त्याचे वर्णन करा.
Answers
स्वामी विवेकानंद हे राजकुमार होते आणि तेव्हा त्यांना हे माहीत नव्हते की मृत्यू कशाला म्हणतात आणि त्यांना काही जास्त कळत नव्हते. त्यांच्या वडिलांनी त्यांना दुःख म्हणजे काय हे पण कळू दिला न्हवत. त्यांना बाहेरच्या जगात ल काहीच माहीत न्हवत. एका दिवस ते म्हणाले मला बाहेर जायचं आहे आणि बाहेरचा जग बघायचं आहे, तेव्हा त्यांना बाहेर पाठवल आणि रथा मध्ये ते आणि एका माणूस ल पाठवलं. रस्त्यामध्ये त्यांना असा दिसल की काही लोक रडत आहे आणि चार लोके एका माणसाला जोपवून कुठे तरी नेत होते. तेव्हा स्वामी विवेकानंद मी त्यांना विचारले हे काय आहे. तेव्हा त्या माणसाने सांगितले की जो या धर्तीवर जन्म घेतो त्याची एक दिवस निश्चित मृत्यू होते. मग स्वामी विवेकानंद ल हे सगळं कळलं आणि त्यांनी काही परत प्रश्न त्या माणसाला विचारले. त्यांना कळलं की त्यांना आत्ता या बाहेरच्या जागा बद्दल अजून खूप कमी माहीत आहे.