India Languages, asked by irayya9735, 1 year ago

(३) खालील गोष्टींबाबत कोणती दक्षता घ्यावी ते लिहा.
गोष्टी दक्षता
(१) आळस
(२) परपीडा
(३) सत्यमा

Answers

Answered by shivikajain0022
17
corrct ans is (3) option

Hope so it will help u
Answered by Mandar17
84

"नमस्कार मित्रा,


सदर प्रश्न कुमारभारती (१० वी) च्या पुस्तकातील ""उत्तमलक्षण"" या काव्यातील आहे. श्रीदासबोधातील या समासामध्ये संत रामदास यांनी उत्तम, गुणसंपन्न, आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितली आहे. व्यक्तीने जीवनात कसे वागावे याचे उत्तम मार्गदर्शन यात केले आहे. माणसाचे व्यक्तिमत्त्व सर्वार्थाने समृद्ध करणारा हा पद्यपाठ आहे.


★ पुढील गोष्टींबाबत अशी दक्षता घ्यावी.


   गोष्टी        दक्षता


(१) आळस  -  अंगी आळस बाळगू नये.

(२) परपीडा  -  कुणाची परपीडा करू नये.

(३) सत्यमार्ग -  सत्यमार्ग सोडू नये.


धन्यवाद..."

Similar questions