India Languages, asked by harshmann6381, 1 year ago

(३) खालील गोष्टींच्या बाबतीत कवी परमेश्वराजवळ कोणती विनंती करतात ते लिहा.
गोष्टी विनंती
(१) निश्चय .....................................
(२) चित्त .....................................
(३) दुरभिमान .....................................
(४) मन .....................................

Answers

Answered by TransitionState
8

Answer:

"नमस्कार मित्रा,

सदर प्रश्न कुमारभारती (१० वी) च्या पुस्तकातील ""भरतवाक्य"" या कवितेतील आहे. माणसाने नेहमी सज्जन माणसाच्या संगतीत राहवे व सुवचनांच्या विचारांनी वागावे. खोटा अभिमान बाळगू नये. भक्तीमार्गाचे अवलंबन करावे असा उपदेश कवी मोरोपंत यांनी केला आहे.

★ विनंती

             

(१) निश्चय

उत्तर- कधीही ढळू नये.

(२) चित्त

उत्तर- भजन करताना विचलित होऊ नये.

(३) दुरभिमान

उत्तर- सर्व गळून जावा.

(४) मन

उत्तर- मलीन होऊ नये.

धन्यवाद...

"

Explanation:

Similar questions