खालील घटना कालानुक्रमे लिहा
(१) शिवाजीमहाराजांची दक्षिण मोहीम
(२) लाल महालावर छापा
(३) आग्र्याहून सुटका
(४) राज्याभिषेक
(५) पुरंदरचा तह
(६) शाहिस्थेखानाची स्वारी
Answers
Answered by
7
Explanation:
पुस्तकात आग्र्याहून सुटकेच्या नव्या प्रमेयाशिवाय अशी बरीच माहिती संग्रहित केलेली आहे, जी इतिहासाच्या चाहत्यांना वाचायला व मनन करायला आवडेल. त्यांची ओझरती ओळख करून ह्या ग्रंथाचा परिचय आवरता घेतो.
लेखक इतिहास शब्दाची व्याख्या,(पान 9) इतिहासाचार्य वि. का. राजवाड्यांनी मांडलेली इतिहास अभ्यासकांसाठी थोडक्यात खालील मार्गदर्शक तत्वे सादर करून आपलाही दृष्टीकोन सांगतो.
1. कोणताही पुर्वाग्रह नको.
2. अस्सल माहिती मिळवल्याशिवाय लेखन हाती घेऊ नये.
3. काही माहिती अनुपलब्ध असेल तर ते स्पष्ट करावे.
4. अस्सल माहितीवरून काही सिद्धांत काढायचा असेल तर काढावा.
5. उपमान प्रमाणावर कोणताही सिद्धांत ठरवू नये.
Answered by
4
Answer:
मला माहित नाही ओके।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।
Similar questions
Computer Science,
7 months ago
Chemistry,
7 months ago