खालील कोणत्याही एका विषयावर निबंध लिहा.
1.माझा आवडता सण
2.माझी आई
Answers
Answered by
4
Answer:
माझा आवडता सण दिवाळी मराठी निबंध. | Marathi Essay on Diwali.
Hostगुरुवार, जुलै १८, २०१९
आपल्या देशात फार सण साजरा केले जातात आणि त्या मदे माझा सर्वात आवडता सण म्हणजे दिवाळी. दिवाळी किवा दीपावली हा मजा आवडता सण आहे आणि आज मराठी निबंध आपल्यासाठी "माझा आवडता सण दिवाळी" हा मराठी निबंध आपल्या मराठी भाषेत घेऊन आला आहे.
तर मित्रांनो दिवाळी ह्या मराठी निबंधा ला सुरवात करूया.
Similar questions