खालील काव्यपंक्तिचा अर्थ लिहा
1. माता गुंतली कामासी । चित्त तिचे बाळापाशी ।।
अंगा लावूनिया राख । डोके झांकुनी करिती पाप ।।
वानर हिडें झाडावरी । पिली बांधुनि उदरी ।।
Answers
Answered by
7
Answer:
आई ही काम करत असते परंतु तिचे सर्व लक्ष हे तिच्या बाळा कडे असते
ती आपल्या मुलांसाठी देव धर्म करते परंतु त्या मुलासाठी जगाशी लढते
जसे वानर हे आपल्या मुलांना पोटाशी धरते व झाडा झाडा वर फिरते तसेच आई ही नेहमी आपल्या मुलांची काळजी घेते
Similar questions