खालील काव्यपंक्तींचा अर्थ उलगडवून दाखवा. रडू नकोस खुळे, उठ ! आणि डोळ्यातले आसू निघेऊन ये हातात सोडून दे शेजारच्या तळ्यात नुकतीच
उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले
Answers
Answer:
नवीन पनवेल : सध्या नामशेष होत चाललेल्या या तलावाबरोबरीने मनमोहक रूप असलेला, सर्वांना आकर्षित करणाऱ्या कमळांनी तळोजातील प्रदूषणावर मात करीत तलावातील अस्तित्व टिकवून ठेवले आहे. तळोजा औद्योगिक वसाहतीमधील सीईटीपी प्लांटजवळ असलेल्या तलावामध्ये फुलून आलेली मनमोहक कमळाची फुले सध्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहेत. नेहमी प्रदूषण व विविध समस्यांनी ग्रासलेल्या औद्योगिक वसाहतीलगतचे तळे कमळाच्या फुलांनी बहरल्याने पर्यावरणप्रेमींना समाधान व्यक्त केले आहे.
Step-by-step explanation:
Answer:
: