Hindi, asked by vijaydaverakonda48, 17 days ago

) खालील काव्यपंक्तीचे रसग्रहण करा: 'झरा लागेलच तिथे, खोद आणखी जरासे​

Answers

Answered by Sanshine0812
9

Answer:

काव्यसौंदर्य: कोणतेही कार्य करताना धीर सोडू नये. खोल खोल मातीखाली निर्मळ झरा असतो, तो प्राप्त करण्यासाठी सतत प्रयत्न करून आणखी थोडेसे खोदावे लागते. हतबल न होता, हिंमत न हारता प्रयत्नरत असावे. दुःखाच्या मातीच्या जाड थराखाली सुखाचा, आनंदाचा अक्षय झरा असतोच. म्हणून निराश न होता ओठ घट्ट मिटून खोदण्याचे म्हणजेच सुख धुंडाळण्याचे कार्य मध्येच थांबवू नये. अंतिमतः प्रयत्नपूर्वक दुःखावर मात करताच येते.

select as brainliest

Similar questions