Hindi, asked by nileshdchavan04, 2 months ago

खालील काव्यपंक्तीचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा.
माझ्या मराठी भाषेची
काय वर्णावी थोरवी.
दूर देशी ऐकू येते
माझ्या मराठीची ओवी.
please answer fast and correct.​

Answers

Answered by atmarao536
10

Answer:

माया मराठी बोल

वाजे काळजात खोल

ओवीमधून पाझरे

निळया अमृताची ओल

Answered by rajraaz85
2

Answer:

'माझी मराठी'ही अतिशय प्रसिद्ध अशी कविता आहे. कवयित्री मृणालिनी कानिटकर जोशी यांनी आपले मराठी भाषेविषयी असणारे प्रेम या कवितेच्या माध्यमातून व्यक्त केले आहे. कवियत्री ला मराठी भाषा बद्दल खूप आदर आहे व मराठी भाषेचे गोडवे गात असताना ती आपल्या भावना या कवितेच्या माध्यमातून स्पष्ट करते.

मराठी भाषेबद्दल बोलत असताना कवयित्री म्हणतात की माझ्या मराठी भाषेचा अभिमान फक्त भारताचे लोकांनाच नाही तर जगाच्या पाठीवरील प्रत्येक देशातील लोकांना आहे. जिथे जिथे मराठी माणूस पोहोचला तिथे तिथे मराठी भाषेत बद्दल लोकांमध्ये आदर पसरला आहे.

प्रत्येक देशातील लोक मराठी भाषेचा गोडवा चाखत आहेत. इतर भाषेतील लोकांना देखील मराठी भाषा आपलीशी वाटते. त्यांनादेखील मराठी भाषेचे महत्त्व पटलेले आहे. ह्यातूनच आपल्याला कळते की मराठी भाषा किती स्पष्ट आहे व प्रत्येकाला तिचा कसा अभिमान आहे हे कवयित्री आपल्या कवितेच्या माध्यमातून दाखवून देतात.

Similar questions