Hindi, asked by umeshdgaonkar, 1 month ago

खालील काव्यपंक्तीचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा माझ्या मराठी भाषेची काय वर्णावी थोरवी दूर देशी एकू येते माझ्या मराठीची ओवी​

Answers

Answered by thakuramit1228
12

Answer:

माझी मातृभाषा मराठी ही माझी दुसरी आई आहे. मातृभाषा म्हणजे मातेची भाषा. माझी आईंने मला ही मराठी भाषा शिकवली. व त्या भाषेचा मला खूप अभिमान आहे. मराठी भाषा येत असणारे लोक वेगवेगळ्या देशात जातात. काही लोक तिथे जाऊन आपली मराठी भाषा विसरतात. पण काही लोक याच मराठी भाषेचं नाव मोठं करतात.

Similar questions