खालील काव्यपंक्तीचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा माझ्या मराठी भाषेची काय वर्णावी थोरवी दूर देशी एकू येते माझ्या मराठीची ओवी
Answers
Answered by
8
Explanation:
माझी मराठी भाषा इतकी थोर आहे की, तिची थोरवीचे वर्णन करता येणार नाही.
सातासमुद्रापलीकडे मराठी भाषा बोलली जाते.
Similar questions