१) खालील काव्यपंक्तीतील सरळ अर्थ६ ते ८ ओळीत स्पष्ट करा.
पण सारे दुर्लक्षून राजराणीसारखे भिरभिरणे.
Answers
Answered by
4
Answer:
MkioSuppose you are interested getting admission in another school. You approached the principal of the new school. Write the dialogue which took place between principal and you.
Answered by
4
Answer:
आईने पैंजणांऐवजी तोरड्या पसंत केल्या. म्हणजे रूढींची बंधने शिथिल केली. परंतु बंधने पूर्ण झुगारणे तिला जमले नाही. तिचे विश्व अंगनाइतपत पण मर्यादित होते. ते आईने स्विकारले. रुढींच्या मर्यादेत राहून घरापुरते आनंदात राहण्यात तिने धन्यता मानली. रूढींचा जाच सहन करून आणि वेदनांकडे दुर्लक्ष करून ती राज्याच्या राणीसारखी घरातच वावरली.
I hope this answer will help you
Similar questions