India Languages, asked by swapnilchipade4, 12 days ago

खालील काव्यपंतीचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा. माश्या मराठी भाषेची काय वर्णावी थोरवी, दुर देशी- ऐकू येते माझ्या मराठीची ओवी मराठी​

Answers

Answered by priyaranjanmanasingh
2

Answer:

भाषेविषयीचे कुतूहल प्राचीन काळापासून माणसाला वाटत आले आहे. अगदी पूर्वीपासूनच लोकपरंपरेत भाषेच्या उगमाबद्दल, शक्तीबद्दल विविध आख्यायिका, कहाण्या प्रचलित होत्या, तो त्या कुतूहलाच्याच पूर्तीचा प्रयत्न होय. भाषा हे आपल्या अंतरंगातील मनोगत, भावना, विचार इत्यादि प्रगट करण्याचे साधन आहे, ही जाणीव तर पूर्वीपासून होतीच. पण या साधनाचे स्वरूप नेमके कसे आहे, हे स्पष्ट करण्याचे प्रयत्न आधुनिक कालखंडात विशेषत्वाने होऊ लागले. त्यातूनच भाषाविज्ञान ही ज्ञानशाखाही विकसित होत गेली. बदलत्या काळानुसार भाषेत बदल होत गेल्याचे आपणास दिसून येते. वेगवेगळ्या जाती धर्माची भाषा वेगवेगळी असू शकते.

चित्र:Tina Nordstrom matambassadormr ny nordisk mat (1).jpg

भाषा

मराठीतील भाषा हा शब्द मूळ संस्कृत भाषेतील भाष् (म्हणजे बोलणे) या धातूवरून तयार झालेला तत्सम शब्द आहे. भाष्य, भाषक, भाषण, संभाषण, भाषीय हे या धातूपासून निर्माण होणारे भाषेशी निगडित विविध संकल्पना सूचित करणारे शब्द आहेत. या मूळ संदर्भामुळे 'भाषा' ही संज्ञा 'बोलणे' या अर्थाने सर्वसाधारण व्यवहारात वापरली जाणे स्वाभाविक होय. कोणता ना कोणता आशय दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी भाषा उपयोगात येत असते. हे तिचे आशयवाही माध्यम हे स्वरूप लक्षात घेऊन काही वेळा पशुपक्ष्यांची भाषा, नजरेची भाषा, प्रेमाची भाषा असे शब्दप्रयोगही केले जातात. काही वेळा विशिष्ट अर्थ व्यक्त करण्यासाठी भाषा विशिष्ट शब्द म्हणजे विशिष्ट खुणा अथवा संकेत वापरत असते, या वैशिष्ट्यावर भर देत करपल्लवी, नेत्रपल्लवी या भाषा आहेत, असे म्हटले आहे. संगणकाची भाषा असाही शब्दप्रयोग होतो.

Answered by anirudhayadav393
0

Concept Introduction: महाराष्ट्रात मराठी भाषा बोलली जाते

Explanation:

We have been Given: खालील काव्यपंतीचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा. माश्या मराठी भाषेची काय वर्णावी थोरवी, दुर देशी- ऐकू येते माझ्या मराठीची ओवी मराठी.

We have to Find: बरोबर उत्तर.

इंडो-आर्यन भाषिक कुटुंबातील मराठीसह भारतीय भाषा प्राकृतच्या सुरुवातीच्या रूपांतून निर्माण झालेल्या आहेत. महाराष्ट्री प्राकृत मधून पुढे आलेल्या अनेक भाषांपैकी मराठी ही एक आहे. पुढील बदलामुळे जुन्या मराठी सारख्या अपभ्रंश भाषा आल्या; तथापि, याला ब्लोच (1970) यांनी आव्हान दिले आहे, ज्याने असे म्हटले आहे की मराठी मध्य भारतीय बोलीपासून विभक्त झाल्यानंतर अपभ्रंश निर्माण झाला.

Final Answer:

इंडो-आर्यन भाषिक कुटुंबातील मराठीसह भारतीय भाषा प्राकृतच्या सुरुवातीच्या रूपांतून निर्माण झालेल्या आहेत. महाराष्ट्री प्राकृत मधून पुढे आलेल्या अनेक भाषांपैकी मराठी ही एक आहे. पुढील बदलामुळे जुन्या मराठी सारख्या अपभ्रंश भाषा आल्या; तथापि, याला ब्लोच (1970) यांनी आव्हान दिले आहे, ज्याने असे म्हटले आहे की मराठी मध्य भारतीय बोलीपासून विभक्त झाल्यानंतर अपभ्रंश निर्माण झाला.

#SPJ2

Similar questions