] खालील केवलप्रयोगी अव्ययांचा वाक्यात उपयोग कर.
[ वाहवा , छान , छे , अरे , चूप ]
१)
) -
।
Answers
Answered by
6
Answer:
केवलप्रयोगी अव्यय केव्हा वापरतात :
आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी
Explanation:
1) वाहवा ! किती छान चित्र आहे हे.
2) छान ! अशीच प्रगती करत रहा
3) छे ! काय तुझी भाषा.
4) अरे, तू इथे काय करतोयस?
5) चूप ! आता एक शब्द जरी बोललास तर याद राख
Hope it's useful :)
Answered by
1
darshak madhe chidi chhup five examples
Similar questions