Hindi, asked by bhirudyn, 2 days ago

खालील कशापासून वस्तू कोणत्या प्रकारात येतात ते लिहा ( खुर्च्या , पांती , पलाग , टेबल, मडके,बाटली,मग ,खिडकी , दरवाजा ) 1 लोखंडी वस्तू 2काचेच्या वस्तू3 लाकडी वस्तू 4 मातीची वस्तू​

Answers

Answered by omkargchattar
2

Answer:

1)लोखंडी -खिडकी पलंग

2)काचेचा वस्तू -बाटली,मग

3)लाकडी वस्तू -खुर्ची दरवाजा टेबल

4)मातीचा वस्तू -मडके पणती

Similar questions