खालील कथा लेखन करा )ᕗ
३) रोहिणी नावाची मुलगी-- कुटुंबात तिघी बहिणी--- परिस्थिती सर्वसाधारण--रोहिणी हुशार-- तिघींची जिद्द--
शिक्षणणाबरोबर शेतीकाम--मोठे स्वप्न. स्वप्न साकार-- तिची पोलिस अधीक्षक, शिक्षिका,व सनदी अधिकारी
म्हणून नियुक्ती plZ mujhe koi iska answer ka photo na jaldi
Answers
एके दिवशी एका एका छोट्या गावात रोहिणी नावाची मुलगी राहायची.ती खूप चंचल व हुशार होती.दिसायला छोटी पण तिचे कर्म मोठे होते.
ती एका छोट्याश्या घरात तिच्या आई,वडिल आणि तिच्या बहिणी सोबत राहायची.त्या तिघी बहिणी होत्या.त्या एकमेकांवर खूप प्रेम करायच्या.त्या आपल्या आई वडिांबरोबर खूप आनंदी राहायच्या.त्यांच्या घराची आर्थिक अवस्था सर्वसाधारण होती.
तिच्या एका बहिणी च नाव मानली होत आणि एकी च कोमल होतं.
त्यांचं स्वप्न मोठे होऊन चांगल शिक्षण घेऊन आपल्या आई बाबांना खुश ठेवण होतं आणि आपल्या कर्माने सर्वाँना आनंदी ठेवू.त्या खूप दयाळू आणि घट्ट मनाच्या होत्या. ते शेतीकाम करून शिक्षण पूर्ण करत होत्या.शेतातील सर्व काम करायच्या ज्याने त्यांच्या वडिलांना देखील मदत होईल आणि त्यांच्या डोक्यावरील ताण सुधा कमी होईल.
त्यांनी त्यांची मेहनत व शिकण्याची जिद्द कायम ठेऊन त्यांचे शिक्षण पूर्ण करून स्वतःसाठी योग्य काम शोधू लागले.रोहीली ला मोठे होऊन पोलिस अधिकारी व्हायचे होते.मानली ला शिक्षिका आणि कोमल ला सनदी अधिकारी व्हायचे होते. तिघिंचे स्वप्न पूर्ण झाले.त्या आपल्या मनाने विचार करून व कष्ट करून ह्या याश्याच्या दारी पोहोचल्या.
त्यांच्या आई वडिलांनी सुधा त्यांना खूप आधार दिला.ते अशे आई वडील मिळाल्यास जीवनाचा आभार मानतात.
may this helps you
bye