खालील कवितेचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा.
करी दिव्य पताका घेऊ, प्रिय भारत गीते गाऊ
विश्वात पराक्रम दावू, ही माय निजपदा लाहो॥
Answers
Answered by
2
Answer:
If make me Brainliest
Your Mom-Dad will live 100 years and I will also answer ur question if u will make me Brainliest
Answered by
3
Answer:
गीत : बलसागर भारत होवो
बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो
हे कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधले
राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो
वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन
तिमीर घोर संहारीन, या बंधु सहाय्याला हो
हातांत हात घेऊन, हृदयास हृदय जोडून
ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायाला हो
करि दिव्य पताका घेऊ, प्रिय भारतगीते गाऊ
विश्वास पराक्रम दावू, ही माय निजपदा लाहो
या उठा करू हो शर्थ, संपादु दिव्य पुरुषार्थ
हे जीवन ना तरि व्यर्थ, भाग्यसूर्य तळपत राहो
ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल
जगतास शांति देईल, तो सोन्याचा दिन येवो
Similar questions