India Languages, asked by omvritti, 6 months ago

६. खालील कवितेच्या ओळींतील भाव तुमच्या शब्दांत लिहा.
आभाळाची अम्ही लेकरे, काळी माती आई
जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही ।। please answer wisely i will mark you as brainlist​
please its urgent

Answers

Answered by akanksha9467
5

Answer:

ना आमच्या साठी जात वेगळी ना धर्म

Explanation:

कारण एकाच माळेच्या मण्यात कोणतही भेदभाव चालत नाही सर्व एक समान असतात

Answered by tanuja200746
32

Answer:

ह्या ओळींचा अर्थ-:

आपण सगळेच भारतीय आहोत भारत हा एक कृशिप्रदान देश आहे

आपण भारतात राहतो आपण सगळेच एक आहोत

जात ,धर्म ही माणसांना वेगळे करू शकत नाही

Explanation:

plz mark as brilliant

Similar questions