India Languages, asked by mohammadchoudhary65, 4 months ago

खालील कवितातील आधारे दिलेल्य सुचनेनुसार कृती पुर्ण करा :
__________________________
आभाळाची अम्ही लेकरे, काळी माती आई
जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही .
श्रमगंगेच्या तीरावरती
कष्टकऱ्यांची अमुची वसती
नाव वेगळे नाही आम्हा गाव वेगळा नाही .
इमान आम्हा एकच ठावे
घाम गाळुनी काम करावे
मार्ग वेगळा नाही आम्हा स्वर्ग वेगळा नाही .
माणुसकीचे अभंग नाते
अम्हीच अमुचे भाग्यविधाते
पंथ वेगळा नाही आम्हा संत वेगळा नाही .
कोटि कोटि हे बळकट बाहू
जगन्नाथ-रथ ओढुन नेऊ
आस वेगळी नाही आम्हा ध्यास वेगळा नाही .
_________________________
प्रशन:

१.) कष्टकऱ्यांना आई =____________

२.) अभंग राहणारे नाते =___________

३.) कष्टकऱ्यांना कोणते इमान ठाऊक आहे
__________________________

please answer me !
it's great if marathi experts will answer me

Answers

Answered by Anonymous
37

Answer:

Hey Army

Here is Your Answer Below

Explanation:

१) वस्ती

२) माणुसकी

३)नाव वेगळे नाही आम्हा गाव वेगळा नाही

Hope It will Help you

Keep Smiling

Be Happy Forever

Purple You Dear

Answered by Anonymous
14

Answer:

Mark the above (@BangtanArmy111) as brainliest.

Similar questions